नाशिक-पुणे महामार्गावर मर्सिडीज कारला आग

Continues below advertisement
नाशिक-पुणे महामार्गावर चालत्या मर्सिडीज गाडीने पेट घेतला आहे. हा अपघात संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात आज पहाटे घडला. पेट लागलेली गाडी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वारीस सलीम खान यांची असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram