नाशिक-पुणे विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद

Continues below advertisement
केंद्र सरकारच्या उडाण योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेली नाशिक-पुणे विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे.
वेळेचा स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमानसेवा सुरु करण्यात अडचण येत आहे, असं एअर डेक्कनने स्पष्टीकरण दिलं आहे. 24 मार्चपासून ही सेवा बंद आहे. त्यामुळे नाशिककरांचा भ्रमनिरास झाला आहे. तर नाशिक मुंबई विमानसेवा सकाळी सहाऐवजी साडे आठला सुरु असल्याने त्याचाही नाशिककरांना फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे या सेवेलाही फारसा प्रतिसाद मिळत नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram