नाशिक : नाशिक बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली, भाज्यांचे दर गगनाला
Continues below advertisement
वाशी पाठोपाठ नाशिक बाजार समितीचे तील भाजीपाल्याचे भाव तेजीत आलेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवक 30 ते 35 टक्क्यांनी घटल्याने बाजारभाव तेजीत आहे. एकीकडे मान्सूनने काहीशी ओढ दिलीय. तर दुसरीकडे 10 ते 15 मिनिटात कोसळून जाणाऱ्या जोरदार पावसाने शेतीमालाचं नुकसान होतंय. तसेच ढगाळ हवामानामुळे किडीचं प्रमाणही वाढलंय. परिणामी भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट बघायला मिळत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात जेवढा भाजीपाला शिल्लक आहे तोच येत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत,
Continues below advertisement