नाशिक : गुरुकृपा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या चौकशीसाठी घोटी पोलीस स्टेशनला नागरिकांचा घेराव
Continues below advertisement
नाशिकच्या घोटी पोलीस स्टेशनला आज 150 ते 200 लोकांच्या जमावाने घेराव घातला. यात घोटीच्या गुरुकृपा हॉस्पीटलमध्ये दगावलेल्या दोन रुग्णांच्या नातेवाईकांचा समावेश होता. यावेळी जमावाने संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली.
Continues below advertisement