VIDEO | नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी उद्या मतदान, पोलिस प्रशासन सज्ज | नाशिक | एबीपी माझा
नाशिकमध्ये बंदोबस्तावर असलेल्या ३ हजार पोलिसांसाठी आता मेडीपॅक सोबतच स्नॅक्स आणि फूड पॅकेट्स तर ट्रॅफिक पोलिसांसाठी गॉगल्स देण्यात येणार आहे. यासाठी नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.