स्पेशल रिपोर्ट : नाशिक : मनमाडमध्ये पाईपलाईन फोडून डिझेलची तस्करी
Continues below advertisement
नाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटल्यानं गेल्या नऊ तासपासून डिझेल पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र ही पाईपलाईन चोरीच्या हेतूनं फोडण्यात आल्याचं आता समोर आलं आहे.
आज पहाटे निफाडपासून काही अंतरावर खानगावजवळ मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल गळती सुरु झाली. हे डिझेल शेतात आणि गोदावरीच्या नदीपात्रात पसरत असल्याची माहिती मिळते आहे.
मागील 6 तासांपासून इथं पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरु आहे. पण या दुरुस्तीसाठी पुढील 24 तास लागू शकतात. त्यामुळे तोवर डिझेल पुरवठा बंदच राहणार आहे.