
नाशिक : पेट्रोलपंपावर दरोड्याप्रकरणी 6 अटकेत, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा सूत्रधार
Continues below advertisement
नाशिक : पेट्रोलपंपावर दरोड्याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील सूत्रधार स्वप्नील मोगल हा भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे.
Continues below advertisement