Nashik Prayer | नाशिकवर दुष्काळाचं सावट, गोदावरी नदीतीरी मान्सूनच्या पावसासाठी प्रार्थना | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबळीराजापासून सर्वचजण चिंतेत आहेत नाशिक मधील धरणही कोरडीठाक पडली आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये पाऊस पड़ावा, गोदावरीसह सर्व नदया, धरणं भरावीत. या मागणीसाठी नाशिकमधील रामकुंडावर दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामार्फत गंगापूजन करण्यात आलं.