राज्यात थंडीचा कडाका वाढला, अहमदनगरमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यात आज सर्वाधिक कमी म्हणजेच तब्बल ६ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
या मोसमात महाराष्ट्रात नोंदवलं गेलंलं हे सर्वात निचांकी कमी तापमान आहे. अहमदनगरप्रमाणेच अख्ख्या महाराष्ट्र जानेवारीच्या थंडीनं गारठल्याचं चित्र सध्या सगळीकडं पाहायला मिळतंय. विदर्भातही पारा चांगलाच घसरला आहे. वर्ध्यामध्ये आज 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर नाशिकमध्येही तापमान 9 अंश सेल्सिअस आहे.