नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पिण्यायोग्य पाणीच नाही
Continues below advertisement
नाशिक जिल्हा रुग्णालयातच पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय...रुग्णालय परिसरातील जलकुंभाच्या पायऱ्या तुटल्यानं स्वच्छतेबाबत प्रश्चचिन्हं निर्माण झालंय...मात्र रुग्णालय प्रशासनाकडून जलकुंभाच्या स्वच्छतेची घेतली जात असल्याचं दावा रुग्णालय करतंय...मात्र ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखभालीची मुख्य जबाबदारी आहे त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाकडून होतोय...
Continues below advertisement