सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांचा रक्त गोठवणाऱ्या थंडीत मुक्काम | देवळाली-नाशिक | एबीपी माझा
Continues below advertisement
लष्करी भरतीसाठी आलेल्या तरुणांना रक्त गोठवणाऱ्या थंडीत रात्र काढावी लागली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये सैन्य भरती सुरु आहे. यासाठी राज्यातूनच नव्हे तर आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, राजस्थान, कर्नाटकसह देशभरातून हजारो बरोजगार तरुण नाशकात दाखल झालेत. सोल्जर जनरल ड्युटी, हेअर ड्रेसर, हाऊस कीपिंग अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी 68 जागांवर भरती होतेय. 16 ते 18 असे तीन दिवस भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे
Continues below advertisement