नाशिक : ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या जीएसटीमुळे स्विमिंग पुलाचे दर वाढले
Continues below advertisement
महापालिकेच्या जलतरण तलावात पोहायचं असेल तर नाशिककरांना आता 28 टक्के कर भरावा लागणार आहे... महापालिकेकडून दरवर्षी होणारी 10 टक्के नैसर्गिक वाढ आणि त्यात 18 टक्के जीएसटी लागू करुन हा एकूण कर 28 टक्क्यांपर्य़त जाणार आहे... या कर वाढीमुळे नाशिककरांमधून नाराजी व्यक्त होतीय... ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ही कर वाढ होणार असल्याने जलतरण तलावात पोहायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे... जलतरण तलावांना जीएसटीमधून वगळावे अशी मागणी होतेय.
Continues below advertisement