नाशिक : महापालिकेच्या महासभेत शिवसेना नगरसेवकांचा गोंधळ

Continues below advertisement

नाशिक महापालिकेच्या महासभेत बोलू दिलं जात नसल्याच्या आरोपावरून शिवसेनेनं गोंधळ घातला,
पालिकेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या १ हजार ९०० कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकावर चर्चा करून, मंजुरी देण्यासाठी विशेष महासभा बोलविण्यात आली होती.
मात्र त्यातील त्रुटी दर्शवण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी आवाज उठवला, मात्र ४-५ तास उलटले तरी महापौरांनी बोलण्याची संधी न दिल्यानं अखेर शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला, तसंच सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या गटनेत्यांनी समजूत काढल्यावर पालिकेचं कामकाज पुन्हा सुरू झालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram