नाशिक: त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथांच्या यात्रेचा उत्साह

Continues below advertisement
त्र्यंबकेश्वरमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला म्हणजेच आज निवृतीनाथांची यात्रा भरते...यासाठी महाराष्ट्रभरातून शेकडो दिंड्या
त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्यात. टाळ मृदुंगांच्या गजरात विठूमाऊलीचं नामस्मरण करत आणि कीर्तनं गात त्रंबकेश्वर नगरी दुमदुमलीय..
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा पार पडली...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram