नाशिक : मुलीच्या जन्माचा उत्सव, घोटीतल्या जगताप दाम्पत्याकडून कन्येचं अनोखं स्वागत
Continues below advertisement
नाशिकमध्ये गाजतवाजत मिरवणूक काढून मुलीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय...घोटी गावातले डॉ. सुधाकर जगताप आणि पत्नी सोनाली जगताप या दाम्पत्याला रविवारी कन्यारत्न प्राप्त झाले.. रुग्णालयातून घरी जाताना आई आणि नवजात बाळाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.. मुलगी झाली आनंद झाला अशा आशयाचे पोस्टर्स गाडीला लावून मुलीचं स्वागत करण्यात आलं...
Continues below advertisement