नाशिक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कमाल, अपंगांसाठी खास गाडी बनवली
Continues below advertisement
नाशिकच्या अभियांत्रिकीच्या चार ते पाच विद्यार्थ्यांनी एकत्र येत अपंगांसाठी एक गाडी तयार केलीय. अपंग व्यक्तींना सोपं होईल असं य़ा गाडीचं डिजाईन करण्यात आलं आहे. पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन्हीवर ही गाडी चालणार आहे.
दुचाकी प्रमाणेच या गाडीलाही स्पीड आहे.
तर ही हायब्रीड गाडी 360 अंशांमध्ये गोलगोलही फिरते.
अनेक प्रदर्शनामध्येही या गाडीचं कौतुक करण्यात आलंय.
दुचाकी प्रमाणेच या गाडीलाही स्पीड आहे.
तर ही हायब्रीड गाडी 360 अंशांमध्ये गोलगोलही फिरते.
अनेक प्रदर्शनामध्येही या गाडीचं कौतुक करण्यात आलंय.
Continues below advertisement