नाशिक : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची अनोखी कल्पना, अपंगांसाठींच्या गाडीचं सर्वत्र कौतुक
Continues below advertisement
नाशिकच्या अभियांत्रिकीच्या चार ते पाच विद्यार्थ्यांनी एकत्र येत अपंगांसाठी एक गाडी तयार केली आहे. अपंग व्यक्तींना सोपं होईल, असं या गाडीचं डिजाईन करण्यात आलं आहे. पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन्हीवर ही गाडी चालणार आहे. दुचाकी प्रमाणेच या गाडीलाही स्पीड आहे. तर ही हायब्रीड गाडी 360 अंशांमध्ये गोलगोलही फिरते. कितीही स्पीड असला तरी गाडी पलटी होण्याचा धोका नाही. ही जमेची बाजू अनेक प्रदर्शनामध्येही या गाडीचं कौतुक करण्यात आलं.
Continues below advertisement