Nashik NCP | पवारांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये अनेक गावात कडकडीत बंद | ABP Majha
Continues below advertisement
तिकडे पवारांच्या समर्थनार्थ नाशिकमध्येही कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत....जिल्ह्यातल्या अनेक गावात कडकडीत बंद पाळण्यात आलाय...त्यामुळं महामार्गावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला....
Continues below advertisement