Muthoot Finance | मुथूट फायनान्स गोळीबारप्रकरणी 12 दिवसांनी मुख्य आरोपीला बेड्या | नाशिक | ABP Majha

नाशिकमध्ये मुथूट फायनान्स कंपनीवर झालेल्या गोळीबारप्रकरणी अखेर 12 दिवसांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालंय.
जितेंद्र बहादूर सिंग असं या आरोपीचं नाव असून त्याची टोळी उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्येही सक्रीय आहे. शिवाय याप्रकरणातील 1 संशयित हा पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती नाशिक पोलिस आयुक्तांनी दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram