नाशिक : नाशिक आणि जळगावहून आज विमानसेवेला सुरुवात

Continues below advertisement

आजपासून नाशिक आणि जळगावहून विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे नाशिक आणि जळगाव ही दोन्ही शहरं मुंबईशी जोडली जाणार आहेत. मुंबई-नाशिक-मुंबई आणि मुंबई-जळगाव-मुंबई अशा पद्धतीनं विमानाच्या फेऱ्या असणार आहेत.  मात्र, विमानाच्या फेऱ्या आणि वेळापत्रक यावरुन बराच संभ्रम आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram