नाशिक : नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, जळगाव-मुंबई विमानसेवा बंद
Continues below advertisement
राज्यातील प्रवाशांना दिलासा देत मोठ्या काही दिवसांपूर्वी थाटात सुरु झालेली नाशिक-मुंबई विमानसेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणांमुळे 15 मार्चपासून नाशिक-मुंबई विमानाचं उड्डाण झालेलं नाही.
Continues below advertisement