नाशिक-मुंबई विमानसेवेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून वेळापत्रकानुसार नियमित सेवा सुरु होणार आहे.