नाशिक : उत्तर महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा, पेरण्या खोळंबल्या
Continues below advertisement
विदर्भातही बहुतोक जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. असं असलं तरी उत्तर महाराष्ट्रावर मात्र पाऊस रुसल्याचं चित्र आहे. नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी दिलेली माहिती.
Continues below advertisement