Nashik MNS | नाशिक पूर्वमधून मनसेच्या अशोक मुर्तडकांची माघार, राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानपांचा मार्ग मोकळा | ABP Majha

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून मनसे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेतलीय. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. मुर्तडक यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांचा मार्ग मोकळा होणार आहे. याच संदर्भात मुर्तडक यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola