नाशिक : इंधन दरवाढीविरोधात मनसेचं बैलगाडी आणि घोड्यावर बसून आंदोलन

Continues below advertisement
इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये मनसेकडून निदर्शनं करण्यात आली. बैलगाडी, घोड्यावर बसून अभिनव आंदोलन करण्यात आलं. राजगड कार्यालयासमोर मनसेने गाजर आणि केळी देत थाळीनाद आंदोलन केलं. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram