नाशिक : दिव्याखाली अंधार, महापालिकेच्या मुख्य कार्यालयाचं सभागृहच गळकं
Continues below advertisement
नाशिक महापालिकेच्या मुख्य कार्यालयाचे सभागृह च गळके असल्याचं आढळून आलंय. महासभा असल्यानं घाईघाईने सभागृहावर ताडपत्री टाकण्यात आलीय तर इतर ठिकाणी डागडुजी सुरू आहे, ही काम।पावसाळा आधीच होणे अपेक्षित होते, मनपाच्या मुख्य इमारती ची ही अवस्था असेल तर शहरातील इतर कामाची अवस्था काय असेल असा सवाल उपस्थित होतोय
Continues below advertisement