नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी लादलेल्या करवाढिविरोधात जोरदार आवाज उठतो आहे. आज यासंदर्भात पालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे.