नाशिक : तुकाराम मुंढेंना नाशिकमध्येही विरोध, घरपट्टीवाढीमुळे 'मी नाशिककर' मोहीम सुरु

Continues below advertisement
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी सूत्र हाती घेतल्यानंतर ते वादात सापडले आहेत. आधी लोकप्रतिनिधींचा विरोध आणि आता सामान्य नाशिककरही मुंढेंच्या विरोधात उभं टाकत आहेत. नाशिक महापालिकेनं घरपट्टीत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. त्याविरोधात मी नाशिककर मोहीम सुरु केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram