नाशिक : पालिकेचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील चार दिवसांपासून बेपत्ता, महापौर कुटुंबीयांच्या भेटीला
गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेले नाशिक पालिकेचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांची... महापौर रंजना भानसी आणि स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेतली...यावेळी रवींद्र पाटील यांच्या पत्नी शीतल यांनी महापौरांपुढे आपली कैफियत मांडली... पालिकेत नवीन आयुक्त रुजू झाल्यापासून रवींद्र यांच्यावर कामाचा ताण वाढल्याचा आरोप शीतल पाटील यांनी केला... आज रवींद्र यांच्या मुलीचा निकाल आहे, आज तरी रवींद्र यांनी कुटुंबीयांना फोन करावा अशी आर्त साद त्यांच्या पत्नीने घातलीय..
रविंद्र पाटील शनिवारी सकाळी वॉक विथ कमिशनर कार्यक्रमासाठी जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडलेत... ते अजूनही घरी परतले नाहीयेत...
रविंद्र पाटील शनिवारी सकाळी वॉक विथ कमिशनर कार्यक्रमासाठी जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडलेत... ते अजूनही घरी परतले नाहीयेत...