नाशिक : भाजप आमदार बाळासाहेब सानप यांच्या घराबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

Continues below advertisement
नाशिकमध्ये भाजप आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलाय... त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सानप यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. आमदार सानप आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी पोलिस बंदोबस्तात दाखल झाल्यानं आंदोलक आक्रमक झाले
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram