सोनई हत्याकांड: मयत संदीप धनवार यांच्या कुटुंबाशी बातचीत
Continues below advertisement
अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सोनई हत्याकांडातील 6 दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे.
त्यामुळे नाशिक सत्र न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
2013 साली नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात ही घटना घडली होती. सचिन घारु या तरुणाचं एका सवर्ण मुलीवर प्रेम होतं. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबानं 1 जानेवारी 2013 ला टाकीची सफाई करण्याच्या निमित्तानं घरी बोलावलं. तिथं त्याची हत्या करुन शरीराचे तुकडे केले, आणि ते कूपनलिकेत फेकून दिले.
शिवाय सचिनचे मित्र संदीप धनवार आणि राहुल कंडारे या दोघांचीही हत्या करुन त्यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरण्यात आले होते. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिलं