नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर मंदिरात 'ताल नम: शिवाय' कार्यक्रमाचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दरम्यान नाशिकमध्ये आज महाशिवरात्रीनिमित्त ताल नमः शिवाय या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
सोमेश्वर मंदिर भागात मंदिर ट्रस्ट आणि 104 माय एफएम यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोनज करण्यात आलं होतं. यावेळी 104 मुलांनी सामूहिकपणे तबला वादन केलं.
सोमेश्वर मंदिर भागात मंदिर ट्रस्ट आणि 104 माय एफएम यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोनज करण्यात आलं होतं. यावेळी 104 मुलांनी सामूहिकपणे तबला वादन केलं.