नाशिक : मद्यधुंद टोळक्याने हरिहर गडावरील रान पेटवून फटाकेही फोडले
नाशिकमधल्या हरिहर गडावर काल मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत एका टोळ्याकने जबर धुडगूस घातल्याची माहिती आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार या टोळक्यानं गडावरचं रान गवत पेटवून त्याठिकाणी फटाके देखील फोडले आहेत. एकूण 15 जणांचा हा ग्रुप असल्याची माहिती आहे.