नाशिक : लहवितमध्ये दगडांचा पाऊस, गावकऱ्यांशी संवाद
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातल्या लहवित या गावात मागच्या 15 दिवसांपासून अधून-मधून दगडफेक होत आहे. धक्कादायक म्हणजे ही दगडफेक कोण करतं, का करतं...याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.
Continues below advertisement