VIDEO | नाशिकमध्ये 'कुत्ता गोळी'ची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक | एबीपी माझा
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कुत्ता गोली या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना नाशिक पोलिसांनी अटक केलीय. शहरातील अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल 300 गोळ्या जप्त केल्या आहेत.