नाशिक : खेळताना गॅलरीतून खाली पडल्याने 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Continues below advertisement
घरात खेळत असताना गॅलरीतून खाली पडल्याने चार वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय. खोडेनगरमधल्या जेएमसीटी कॉलेजजवळ ही दुर्देवी घटना घडलीये. हसनेन मोईन सैयदचा या घटनेत मृत्यू झालाय.  हसनेन त्याच्या बहीणीसोबत घरात खेळत होता. खेळता खेळता तो गॅलरीत आला. त्यावेळी तोल गेल्याने तो गॅलरीतून खाली कोसळला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram