नाशिक | ग्रामदैवत कालिका मातेचं पेड दर्शन सुरु
नाशिकची ग्रामदेवता असलेल्या कालिका मातेच पेड दर्शन सुरु करण्यात येतंय. पेड दर्शनासाठी प्रतिव्यक्ति शंभर रुपये आकारण्यात येणार आहे. दर्शनरांगेत उभं राहिल्याने दर्शन घेण्यासाठी खुप वेळ लागतो.. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर संस्थान कडून हा निर्णय घेण्यात आलाय.