नाशिक : ऐतिहासिक काळाराम मंदिरात किरणोत्सव साजरा, पहाटेपासून भाविकांची गर्दी
Continues below advertisement
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी नाशिककरांनी ऐतिहासिक काळाराम मंदिरात किरणोत्सव साजरा केला... आज सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी ही सूर्यकिरणे राम, लक्ष्मण आणि सीता मूर्तींच्या चरणी पडली...
चैत्रोत्सव प्रतिपदेपासून या किरणोत्सवाला सुरुवात होते... सुरुवातील ही किरणे मंदिराच्या गाभाऱ्यात पडतात.. आणि नंतर हळूहळू ही किरणे थेट श्रीराम आणि लक्ष्मण मूर्तीच्या छातीपर्यंत येतात.. डोळ्यांची पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली होती...