संत कबीर यांचे दोहे आणि रॉक बँड असं अफलातून फ्युजन नाशिककरांनी अनुभवलं. कबीर कॅफेचा लाईव्ह कार्यक्रम दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आला होता.