नाशिक : बलात्काराचा गुन्हा लपवण्यासाठी जात पंचायतीने कुटुंबाला वाळीत टाकलं

Continues below advertisement
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नाशकातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात जात पंचायतीच्या जाचाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा गुन्हा दाखल करु नये, म्हणून जात पंचायातीने कुटुंबावर दबाव टाकत वाळीत टाकलं. आरोपीने पीडित तरुणीबरोबर लग्न करण्याबाबत दिलेलं लेखी आश्वासन पाळण्यास नकार दिल्यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram