नाशिक : नाशिक-जळगाव विमानसेवा 15 मार्चपासून बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2018 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिकहून मुंबई-पुणे अर्ध्या-पाऊणतासावर आणण्याचं स्वप्न हवेत विरलंय की काय? अशी शंका येऊ लागलीय. कारण 15 मार्चपासून नाशिक आणि जळगावची विमानसेवा बंद आहे. तांत्रिक कारणं देत ही सेवा बंद करण्यात आलीय. एअर डेक्कननं मात्र याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली अद्याप दिलेली नाही.