नाशिक-जळगाव विमानसेवा 15 मार्चपासून बंद
Continues below advertisement
नाशिकहून मुंबई-पुणे अर्ध्या-पाऊणतासावर आणण्याचं स्वप्न हवेत विरलंय की काय? अशी शंका येऊ लागली आहे. कारण 15 मार्चपासून नाशिक आणि जळगावची विमानसेवा बंद आहे. तांत्रिक कारण देत ही सेवा बंद करण्यात आलीय. एअर डेक्कननं मात्र याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
Continues below advertisement