VIDEO | नाशिक जिल्ह्यात पुन्हा 'स्वाईन फ्लू'चं थैमान | नाशिक | एबीपी माझा

Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. दोन महिन्यात तब्बल ९७ रुग्ण आढळून आलेत. तर ८ जणांचा मृत्यू झालाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram