नाशिक : गोदावरी काठच्या आसारामच्या आश्रमावर हातोडा
Continues below advertisement
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये अतिक्रमण हाटव मोहिम सुरु केली आहे. गोदावरी काठावर असणाऱ्या आसाराम बापूच्या आश्रमाचं अनधिकृत बांधकाम महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाकडून जमीनदोस्त करण्यात आलं.
शहरात सर्वत्र अतिक्रमण विरोधी मोहिम राबवली जाणार आहे.
आसाराम बापूच्या आश्रमावर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु आहे. मात्र कोर्टाने यावर स्थगिती आणली आहे. यावर 28 मे रोजी निर्णय होईल आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.