नाशिक : इगतपुरीत रिसॉर्टमध्ये बीभत्स डान्स पार्टी, 15 तरुणांसह 7 तरुणी पोलिसांच्या ताब्यात

Continues below advertisement
नाशिकजवळच्या टाके घोटी इथल्या रेनफॉरेस्ट रिसॉर्टमध्ये बीभत्स नृत्य पार्टी करणाऱ्या तरुण आणि तरुणींना
ताब्यात घेण्यात आलं आहे. 7 मुली तर 15 मुलांना याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यातल्या जी.एम.बायोसाईड कंपनीच्या डीलर्स मिटिंगदरम्यान हा बीभत्स नृत्याचा प्रकार सुरु असल्याची पोलिसांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram