नाशिक : चार दिवसांपासून नाशिकमध्ये तुफान पाऊस, गोदामाईला पूर
Continues below advertisement
मागील चार दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम आहे. आज पहाटेपासून देखील पावसाची संततधार सुरूच आहे.. नाशिकमध्ये आज सकाळी ६५६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. शहरात ६६ मिमी पाऊस झालाय तर जिल्ह्यात ईगतपुरीमध्ये सर्वाधिक १४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय... धरणक्षेत्रातदेखील पावसाची बॅटिंग सुरूच आहे. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झालीय..
Continues below advertisement