नाशिक : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता
अचानक गायब झालेल्या थंडीमुळं नाशकातील द्राक्ष, गहू, हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय...ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागांवर चीकट्या मिलीबग सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर गहू हरभरा पिकांवर मावा पडण्यास सुरवात झाल्याची माहिती शेतकरी देतायेत.