नाशिक: गंगापूर धरणातून विसर्गच नाही, गोदावरी कोरडीठाक
Continues below advertisement
एकीकडं अवकाळीचे ढग दाटले असताना, दुसरीकडे नाशिककरांना उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. ज्या गोदामाईला नाशिककरांची जीवनदाई मानतात त्याच गोदावरीचे पात्र पूर्णतः कोरडेठाक पडलं आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्गच होत नसल्यानं गोदेच्या पात्र कोरडंठाक आहे.
Continues below advertisement