नाशिक : लहान मुलांच्या मदतीने महिलांच्या टोळीची ज्वेलर्सकडे चोरी

Continues below advertisement
ज्वेलर्स दुकानात जाऊन सोन्याच्या दागिन्यावर हात साफ करणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. लहान मुलांना हाताशी धरुन ही टोळी ज्वेलर्समध्ये जाऊन दुकानदारांना गंडा घालते. नाशिकमध्ये ही टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram