नाशिक : विवाहितेच्या मृतदेहावर माहेरच्यांकडून सासरच्या दारातच अंत्यसंस्कार
Continues below advertisement
नाशिकमध्ये विष प्राशन करुन आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचा, तिच्या सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आला. नंदिनी माळूंजकर असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव असून वाडीव परिसरात ही धक्कादायक घटना घडली. सासरच्या जाचाला कंटाळून नंदिनीनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला. दरम्यान नंदिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाडीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नंदिनीचा पती सागर माळूंजकरसह आणि सासू-सासऱ्यांना अटक करण्यात आली.
Continues below advertisement